Surprise Me!

Euroतील हिरोचा संघर्षमय प्रवास! | Euro | Football Star | Inspirational Story | Sakal Media

2021-06-24 6,474 Dailymotion

कोणत्याही स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडू कठोर मेहनत घेत असतो. परिश्रमाच्या जोरावर अविश्वसनीय यश मिळवताना काही खेळाडू अश्यक्यप्राय वाटेल अशा अडथळे पार करुन आपली छाप सोडतात. त्यांच्या प्रवासातील संघर्षाची कहाणी अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरते. #युरो_ची किकच्या माध्यमातून जाणून घेऊयात फुटबॉल जगतातील अशाच एका प्रेरणादायी खेळाडूच्या आतापर्यंतच्या प्रवासाची कहाणी

Buy Now on CodeCanyon